जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कायदेशीर कुरघोड्यांना वेग!

Team Sattavedh आर्णीच्या निकालाचा दाखला देत कळंबमध्येही उमेदवारीवर आक्षेप Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय संघर्ष आता उमेदवारीच्या वैधतेवरून कायदेशीर वळण घेत आहे. आर्णी तालुका गटातील महायुतीचे उमेदवार अनिल आडे यांचा उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर बाद करण्याचे निर्देश देण्यात आले. या घडामोडीचा दाखला देत आता … Continue reading जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कायदेशीर कुरघोड्यांना वेग!