जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठी जुळवाजुळव; संजय देशमुखांची खेळी यशस्वी!
Team Sattavedh महायुतीच्या संचालकांच्या संख्याबळासोबत महाविकास आघाडीचीही साथ; राजकीय गणितांची जुळवाजुळव Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात यंदा केवळ संख्याबळ नव्हे, तर राजकीय संपर्क, पक्षश्रेष्ठींचे संकेत आणि पडद्यामागील सामंजस्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अध्यक्षपदासाठी खासदार संजय देशमुख यांनी केलेली राजकीय बांधणी अखेर यशस्वी ठरली. महायुतीतील घटक पक्षांमध्ये पदांचे वाटप निश्चित करताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही … Continue reading जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठी जुळवाजुळव; संजय देशमुखांची खेळी यशस्वी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed