जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच! तिन्ही पक्षांचा दावा, सत्तावाटपाचा तिढा !

Team Sattavedh शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरस; २ नोव्हेंबरला निवड प्रक्रिया, राजकीय समीकरणांकडे लक्ष Yavatmal : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व मिळवल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून युतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप या तिन्ही पक्षांकडून अध्यक्षपदासाठी दावा केला जात असल्याने सत्तावाटपाचा पेच … Continue reading जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच! तिन्ही पक्षांचा दावा, सत्तावाटपाचा तिढा !