राष्ट्रवादीच्या संचालकांची मंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक; शिंदेसेनेच्या भूमिकेकडे लक्ष!

Team Sattavedh जिल्हा बँकेच्या सत्तेची धुरा हाती घेण्यासाठी महायुतीत हालचालींना वेग Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणत सत्तांतराचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, निवडणुकीतील विजयापेक्षा आता बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांच्या … Continue reading राष्ट्रवादीच्या संचालकांची मंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक; शिंदेसेनेच्या भूमिकेकडे लक्ष!