दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करा; शिवसेना संपर्कप्रमुखांचे पालकमंत्र्यांना पत्र

Team Sattavedh केवळ टँकरवर अवलंबून न राहता पाणी, चारा आणि रोजगाराचे नियोजन करण्याची सूचना Yavatmal: जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले असून, संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार यांनी केली आहे. केवळ टँकर सुरू करून दुष्काळावर मात करता येणार नाही. त्यासाठी पुढील सहा ते आठ … Continue reading दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करा; शिवसेना संपर्कप्रमुखांचे पालकमंत्र्यांना पत्र