लाडकी बहीण योजनेचा बंद केलेला लाभ पूर्ववत करा; जिल्हा काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम

Team Sattavedh   १० हजारांवर महिलांनी जनता दरबारात मांडल्या व्यथा; ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा Yavatmal : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो महिलांचा आर्थिक लाभ विविध कारणांमुळे बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोणतीही ठोस त्रुटी नसताना पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीने केला … Continue reading लाडकी बहीण योजनेचा बंद केलेला लाभ पूर्ववत करा; जिल्हा काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम