जिल्हा बँकेच्या सत्तेत झेंडे बदलले, पण रिमोट कंट्रोल जुन्याच नेत्यांकडे!

Team Sattavedh यवतमाळातील सहकार, राजकारणातील सत्तासमीकरणे पुन्हा चर्चेत Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी खासदार संजय देशमुख यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील सत्तासमीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. अध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) कडे, तर उपाध्यक्षपद भाजपच्या वाट्याला आल्याने महायुतीतील सत्तेचे संतुलन स्पष्ट झाले. मात्र, या निवडीतून भाजपच्या राजकीय ताकदीपेक्षा स्थानिक प्रस्थापित नेत्यांच्या प्रभावाचेच … Continue reading जिल्हा बँकेच्या सत्तेत झेंडे बदलले, पण रिमोट कंट्रोल जुन्याच नेत्यांकडे!