शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, तर शेतमजुरांना २५ हजारांची मदत द्या; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

Team Sattavedh पाच हजारांच्या मदतीवरून टीका; बचत गट आणि मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करण्याचीही मागणी Yavatmal : दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची बोळवण करू नये. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना प्रत्येकी २५ … Continue reading शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, तर शेतमजुरांना २५ हजारांची मदत द्या; रोहित पवारांची सरकारकडे मागणी