Youth Congress : युवक काँग्रेसने कथास्थळीच जाळला धीरेंद्र शास्त्रींचा पुतळा

राजेश चरपे (संपादक) Youth Congress burns an effigy of Dhirendra Krishna Shastri at the protest site : नागपुरात संतापाचा वणवा; शिवरायांच्या अवमानाप्रकरणी आक्रमक Nagpur छत्रपती शिवाजी महाराजांबाबत ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथे शास्त्रींच्या कथेचा कार्यक्रम सुरू असतानाच, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज … Continue reading Youth Congress : युवक काँग्रेसने कथास्थळीच जाळला धीरेंद्र शास्त्रींचा पुतळा