मिनी मंत्रालयासाठी अकोल्यात राजकीय हालचालींना वेग, वंचितला रोखण्यासाठी विरोधकांची रणनीती
Team Sattavedh आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांची मोर्चेबांधणी Akola सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, जानेवारीत मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. … Continue reading मिनी मंत्रालयासाठी अकोल्यात राजकीय हालचालींना वेग, वंचितला रोखण्यासाठी विरोधकांची रणनीती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed