Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकीची प्रशासकीय तयारी वेगात; अमरावतीत ६ हजार बीयू दाखल

Team Sattavedh Administrative Preparations for Zilla Parishad Elections Gain Momentum; 6,000 Ballot Units Arrive in Amravati : ३ हजार कंट्रोल युनिटही प्राप्त; न्यायालयाच्या निर्णयानंतर अल्पावधीत निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज Amravati सर्वोच्च न्यायालयातील याचिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणासंदर्भातील तांत्रिक मुद्द्यांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. मात्र, न्यायालयाचा निर्णय कोणत्याही … Continue reading Zilla Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकीची प्रशासकीय तयारी वेगात; अमरावतीत ६ हजार बीयू दाखल