Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उठणार!

Team Sattavedh A rush among aspirants for candidature : उमेदवारीसाठी इच्छुकांची धडपड, पक्षांतर्गत स्पर्धेला उधाण Chikhli नगरपालिका निवडणुकीचे वातावरण अजून स्थिरावले नसतानाच ग्रामीण राजकारणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागली आहे. चिखली तालुक्यातील ७ जि.प. गट आणि १४ पं.स. गण यासाठी निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. सात-आठ वर्षांपासून … Continue reading Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उठणार!