दिवाळीच्या शुभेच्छांच्या आडून निवडणुकीचे राजकारण तापले! इच्छुकांची मोर्चेबांधणी

Team Sattavedh जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गावोगावी भेटीगाठींचा धडाका; अप्रत्यक्ष प्रचार सुरु   Washim : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत … Continue reading दिवाळीच्या शुभेच्छांच्या आडून निवडणुकीचे राजकारण तापले! इच्छुकांची मोर्चेबांधणी