mahayuti-mahamandal-vatap-formula-devendra-fadnavis-bjp-shivsena-ncp-corporation-allocation : फडणवीसांचा ‘48-29-23’ फॉर्म्युला निश्चित, महिन्याभरात मोठा निर्णय
Mumbai : राज्यातील महायुती सरकारकडून बहुप्रतिक्षित महामंडळ वाटपाची प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली...