Explanation by Minister Aditi Tatkare : मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
Alibag : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणी मुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पात्र लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या योजनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून सुरुवातीला तब्बल 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक पडताळणीत 10 ते 15 लाख अर्जदार अपात्र ठरले होते. त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय विभागांकडून माहिती घेण्यात आली. माहिती तंत्रज्ञान विभागाने 26 लाख लाभार्थ्यांचा डेटा दिला असून जिल्हानिहाय पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
या योजनेच्या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. मात्र गावातील संबंध बिघडतील या कारणास्तव काही सेविकांनी काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाल्या, ही योजना खऱ्या गरजूंना लाभ देण्यासाठी आहे. शासकीय सेवेत असूनही या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध शासन योग्य निर्णय घेईल. चुकीच्या पद्धतीने लाभ कोणाकडेही जाऊ नये यासाठी पडताळणी आवश्यक आहे.
Ravikant Tupkar : ‘शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा’, रविकांत तुपकर आक्रमक
तटकरे यांनी पुढे सांगितले की, जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरली, तर ती इतर योजनांच्या निकषांत पात्र ठरल्यास तिला त्याचा लाभ दिला जाईल. पण अधिकच्या उत्पन्नामुळे निकषात न बसणाऱ्यांना चुकीचा लाभ मिळू नये, हीच सरकारची भूमिका आहे.
Seperate Vidarbha State : विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनसंवाद अभियान, विदर्भवाद्यांचा निर्धार
त्यांनी अंगणवाडी सेविकांना पडताळणीच्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि शासन गरजू महिलांना योग्य त्या शासकीय योजनांचा लाभ देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी त्या आमच्या पुतणीच्या लग्नामध्ये सगळ्यांना वराडाच टेन्शन नवऱ्याकडच्या टेन्शन कार्यक्रम कसा होईल टेन्शन फक्त आणि तिला बाहेर गेल्यानंतर असा श्वास सोडायचे आवाज आला 65 वर्षाची आहे 65 वर्षाची ती तिला सगळेच आम्ही घाबरतो ती क** स्वभावाचे तिन्ही आल्या आल्या हिला स्वर्गाला दोन-तीनदा समजून सांगितलं इथे असं चालणार नाही हे नीट वागायचं एकदम असं बघून घेतलं तिला करशील ना तू नाही करणार का तिला एकदम सुधारायचा प्रयत्न केला तिच्यावर स्पष्ट केले.
____








